#INDvAUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांचा बीसीसीआयवर आरोप, म्हणे “खेळपट्टीचे फोटो… “

नवी दिल्ली – खेळपट्टीवरून सुरू झालेले कवित्व अद्याप संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आता बीसीसीआय दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीचे फोटोही काढू देत नसल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी केला आहे. अर्थात हे वृत्त बीसीसीआयने फेटाळले आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर करंडक चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी येथे उद्यापासून सुरू होत आहे. … Continue reading #INDvAUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांचा बीसीसीआयवर आरोप, म्हणे “खेळपट्टीचे फोटो… “