Big News : क्रिकेटपटूंसोबत चाललंय काय…? महिनाभरात तिसरा अपघात; आता ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू Bike Accident मध्ये झाला गंभीर जखमी…

Australian Cricket player Bike Accident : क्रिकेट चाहत्यांचा सर्वात मोठा सण म्हणजेच आयपीएल सुरू होणार आहे. मात्र, जगातील ही सर्वात मोठी क्रिकेट लीग सुरू होण्यापूर्वीच अनेक खेळाडू दुखापतग्रस्त तर काही अपघातामध्ये जखमी झाले आहेत. गेल्या महिनाभरात तीन क्रिकेटपटूंचा (खेळाडू) रस्ता अपघात झाला आहे. प्रथम, गुजरात टायटन्सने मोठ्या किमतीत करारबध्द  केलेला युवा भारतीय खेळाडू रॉबिन मिन्झ … Continue reading Big News : क्रिकेटपटूंसोबत चाललंय काय…? महिनाभरात तिसरा अपघात; आता ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू Bike Accident मध्ये झाला गंभीर जखमी…