#INDvAUS 3rd Test : तिसरी कसोटी अडीच दिवसांत निकाली! भारताचा दारुण पराभव

इंदुर – यजमान भारतीय संघाविरुद्ध येथे झालेला तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला. आता बॉर्डर-गावसकर करंडकातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना अहमदाबादला होणार असून त्यातच या मालिकेचा निर्णय लागणार आहे. या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांची गरज होती ती त्यांनी एक गडी गमावून पूर्ण केली. या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित … Continue reading #INDvAUS 3rd Test : तिसरी कसोटी अडीच दिवसांत निकाली! भारताचा दारुण पराभव