बेळगावात शिवसेना जिल्हाध्यक्षांवर हल्ला; परिसरात तणाव

Updated On:

बेळगाव – शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांच्यावर बेळगावात हल्ला झाला आहे. त्यांच्या गाडीवरही हल्ला करत शिवसेना नाव असलेली प्लेट तोडली आहे. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावरही हल्ल्याचा प्रयत्न केला असून ही घटना बेळगाव पोलिसांच्या उपस्थितीत घडली. या घटनेमुळे बेळगावातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. घटनेनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमायला सुरूवात झालीय.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Aaditya Thackeray : भाजप सरकारकडून मुंबई विमानतळ संपवण्याचा प्रयत्न; आदित्य ठाकरे यांची टीका

2026-10-05 21:30:25

Aaditya Thackeray : भाजप सरकारकडून मुंबई विमानतळ संपवण्याचा प्रयत्न; आदित्य ठाकरे यांची टीका

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

2026-10-04 17:06:42

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

Sushma Andhare : क्लस्टर प्रकल्प, 5 कोटींची डिल... मिनाक्षी शिंदेंचं नाव घेत सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

2026-10-03 13:34:02

Sushma Andhare : क्लस्टर प्रकल्प, 5 कोटींची डिल... मिनाक्षी शिंदेंचं नाव घेत सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

Mumbai Police : ठाकरेंच्या मोर्चाचा मार्ग बदलला.! मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून ठाकरेसेना आणि मनसेचा निर्णय

2026-10-02 19:52:26