‘साहेबांना जेवू तरी द्या… थोडा वेळ द्या’ – प्रफुल्ल पटेल

Updated On:

मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली आहे.लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.

अशात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले,’साहेबांना जेवू तरी द्या… थोडा वेळ द्या, शरद पवारांशी बोलून निर्णय घेऊ.’असं आवाहन पटेल यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Sharad Pawar on Nana Patekar : ‘एक असामान्य पर्व संपलं...’; नाना पाटेकरांच्या निधनाने शरद पवार भावुक, म्हणाले- ‘अमिट छाप सदैव स्मरणात राहील’

2026-10-08 09:23:00

Sharad Pawar on Nana Patekar : ‘एक असामान्य पर्व संपलं...’; नाना पाटेकरांच्या निधनाने शरद पवार भावुक, म्हणाले- ‘अमिट छाप सदैव स्मरणात राहील’

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

2026-10-06 21:59:12

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?