“मला तुमची सुरक्षा नको.. मला जनतेत…” ताफा अडवणाऱ्या पोलिसांसोबत अरविंद केजरीवाल यांची हुज्जत

Updated On:

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेहमी शांत आणि सय्यमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पोलिसांसोबत त्यांनी हुज्जत झाल्याचे पाहायला मिळाले. अहमदाबादच्या दौऱ्यावर असताना केजरीवाल यांनी रिक्षातून प्रवास केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवल्याने वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

अहमदाबादमध्ये जाण्यासाठी केजरीवाल यांनी थेट रिक्षा पकडली आणि ते प्रवास करू लागले. मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा मधेच थांबवत पुढे जाण्यासाठी मज्जाव केला. त्यावेळी तुमचे नेता जनतेत जात नाहीत म्हणून गुजरातची जनता दुखी आहे आम्ही जनतेत जात आहोत आम्हाला अडवणे हा तुमचा प्रोटोकॉल आहे का ? असा सवाल संतापलेल्या केजरीवाल यांनी पोलिसांना केला.

काय म्हणाले केजरीवाल नेमकं यावेळी
तुमच्या नेत्यामुळे जनता दुखी आहे. आम्हाला तुमची सिक्युरिटी नको तुम्ही तुमची सुरक्षा घेऊन जा, मला जनतेत जायचे आहे तुम्ही तुमची सिक्युरिटी तुमच्या मुख्यमंत्र्यांना द्या. मी तुम्हाला चिट्ठी लिहून दिली आहे मला तुमची सुरक्षा नको आहे तरी तुम्ही मला कैद कर्णयसाठी सुरक्षा देत आहेत असे खडे बोल केजरीवाल यांनी पोलीस अधिकाऱ्याला सुनावले.

आणखी संबंधित बातम्या

Arvind Kejriwal : लोकसंख्या 50 कोटींवर आणली जाईल; केजरीवाल यांचा निवडणूक आयोगावर निशाणा

2026-08-31 22:02:42

Arvind Kejriwal : लोकसंख्या 50 कोटींवर आणली जाईल; केजरीवाल यांचा निवडणूक आयोगावर निशाणा

Political Survey : भारताचा पुढचा पंतप्रधान कोण? सर्वेमध्ये 'हे' नाव पहिल्या क्रमांकावर

2026-08-28 19:56:16

Political Survey : भारताचा पुढचा पंतप्रधान कोण? सर्वेमध्ये 'हे' नाव पहिल्या क्रमांकावर

Subhash Ghai : "...तर कोणाकडेही जाऊ नका; थेट मलाच फोन करा"; प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाची खास आठवण

2026-08-20 09:27:10

Subhash Ghai :  "...तर कोणाकडेही जाऊ नका; थेट मलाच फोन करा"; प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाची खास आठवण

Sports Fund Disparity : ४२६ कोटींचा निधी अन् पदकांची संख्या 'शून्य'! राष्ट्रकुल स्पर्धेनंतर 'खेलो इंडिया'च्या क्रीडा निधीवाटपावर गंभीर प्रश्नचिन्ह

2026-08-10 21:53:49

Sports Fund Disparity : ४२६ कोटींचा निधी अन् पदकांची संख्या 'शून्य'! राष्ट्रकुल स्पर्धेनंतर 'खेलो इंडिया'च्या क्रीडा निधीवाटपावर गंभीर प्रश्नचिन्ह

Kejriwal E20 Protest : E20 वरून दिल्लीत गदारोळ! 'आप'चा मोर्चा पोलिसांनी रोखला ; केजरीवालांचा केंद्रावर हल्लाबोल

2026-08-04 13:08:28

Kejriwal E20 Protest : E20 वरून दिल्लीत गदारोळ! 'आप'चा मोर्चा पोलिसांनी रोखला ; केजरीवालांचा केंद्रावर हल्लाबोल