Washington : मेरीलॅन्ड प्रांताच्या नायब गव्हर्नरपदी भारतीय वंशाच्या अरुणा मिलर

वॉशिंग्टन – अमेरिकेतील मेरिलॅन्ड प्रांताच्या नायब गव्हर्नरपदी भारतीय वंशाच्या अरुणा मिलर यांची निवड झाली आहे. मेरिलॅन्डच्या नायब गव्हर्नरपदी निवड होणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय वंशाच्या राजकीय नेत्या ठरल्या आहेत. अरुणा मिलर या मेरिलॅन्डच्या विधीमंडळातील माजी सदस्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या मिलर या मेरिलॅन्डच्या 14 व्या नायब गव्हर्नर ठरल्या आहेत. नायब गव्हर्नर हे पद गव्हर्नरांच्या पाठोपाठ प्रांतातील सर्वोच्च … Continue reading Washington : मेरीलॅन्ड प्रांताच्या नायब गव्हर्नरपदी भारतीय वंशाच्या अरुणा मिलर