अर्थवाणी….
Updated On:

“आयटीसी कंपनीचे अध्यक्ष योगी सी. देवेश्वर यांनी भारतीय उद्योग क्षेत्रात गेल्या काही दशकात महत्त्वाचे योगदान केले. त्यांनी आपला उद्योग विस्तारित करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली. आयटीसीचे त्यांनी विविध क्षेत्रांत विस्तारीकरण केले.
-अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.





