Election Commission of India : निवडणूक आयुक्तपदी अरूण गोयल यांची नियुक्ती

नवी दिल्ली – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) निवृत्त अधिकारी अरूण गोयल यांची शनिवारी निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली. एक दिवस आधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. चालू वर्षी मेमध्ये तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा सेवानिवृत्त झाले. त्यामुळे निवडणूक आयोगातील तीन पैकी एक आयुक्तपद रिक्त होते. त्या रिक्त जागी गोयल यांची नियुक्ती झाली. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त … Continue reading Election Commission of India : निवडणूक आयुक्तपदी अरूण गोयल यांची नियुक्ती