आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

मुरादाबाद – लहान वयातच वडीलांचे छत्र हरपले, आईला समाजाने वाळित टाकले, अपमानित केले मात्र, याच सावित्रीच्या लेकीने भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाला विश्‍वकरंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आता तीच अर्चना देवी ही विजयाची शिल्पकार ठरलेली मुलगी गावकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. आयसीसीच्या पहिल्या वहिल्या 19 वर्षांखालील मुलींच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अर्चना देवीने अंतिम लढतीत इंग्लंडच्या … Continue reading आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप