नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिला कसोटी सामन्यात टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीने कामगिरीमुळे सोशल मीडियावर अनुष्का शर्माला पुन्हा एकदा ट्रोल केले जात आहे.
View this post on Instagram
अनुष्का विराटची पत्नी असल्यामुळे सोशल मीडिया तिच्या मागे हात धुऊन लागला आहे. युजर्सनी विराटच्या अपयशाचे खापर अनुष्कावर फोडले.
View this post on Instagram
विरोट-अनुष्काचे लग्न होण्याअगोदर ते रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हाही विराटच्या अपयशाचे खापर अनुष्कावरच फोडले जात होते. आताही तोच किस्सा युजर्स गिरवत आहेत. याबाबत अनेक विनोद आणि मिम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून सोशल मीडियावर अनुष्कावर निगेटिव्ह कमेंटचाही पाऊस पडत आहे. यापूर्वी क्रिकेट स्पर्धा न जिंकल्यामुळे क्रिकेटप्रेमी विराट अनुष्कावर चांगलेच नाराज झाले होते.