अर्जुन कपूरच्या बहिणीने अंतरवस्त्र काढलेला Video Viral प्रियांका चोप्राने थेट कमेंटच केली

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर फिल्मी दुनियेत नसली तरी ती अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अंशुला ऍक्टिव्ह असते आणि रोज रोज नवं नवीन पोस्ट करत असते. इंस्टाग्रामवर अंशुलाने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती कॅमेरासमोर आपली ब्रा काढताना दिसते.
अंशुला कपूरचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री यावर कमेंट देखील करताहेत. अंशुलच्या फॅन्सनं तर या पोस्टवर अक्षरशः कमेंटचा पाऊस पाडला आहे.
अंशुला कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंशुला कपूर तिची ब्रा काढताना दिसत आहे. ब्रा काढण्याची तिची शैली लोकांना खूप आवडते. प्रियांका चोप्रासह अनेक सेलिब्रिटींनी अंशुला कपूरच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रियांका चोप्राने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, ‘प्रत्येक दिवशी.
View this post on Instagram
त्याचबरोबर अनेक सोशल मीडिया यूजर्स अंशुला कपूरला तिच्या या व्हिडिओसाठी ट्रोल देखील करत आहेत. बॉलिवूडमधील अनेकांनी हा व्हिडीओ शेर केल्याने आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्याने हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतोय. अनेक जण कमेंट करून हे कितपत योग्य असल्याच्या चर्चा देखील करताहेत.





