अनिल देशमुख करणार आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट,’राजकारणातील टरबुज्या… तुम्हाला समजेल मी कुणाबद्दल बोलतोय ?’

Maharashtra Assembly Election 2024 । महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या – लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय…! माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील 16 आणि 20 नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या – लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय!
माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील 16 आणि 20 नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय.
ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत… pic.twitter.com/enRNTkiU8Y
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 27, 2024
असं ट्विट करत अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ या पुस्तकाचा संदर्भ देत गंभीर आरोप केले आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आरोप प्रत्यारोप केले जात असतांना अनिल देशमुख यांनी केलेल्या खुलाशांमुळे राजकारण तापले आहे. अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे. राजकारणातील टरबुज्या या नावाने केलेले ते ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Maharashtra Assembly Election 2024 । अनिल देशमुख यांचे ट्विट
‘महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या – लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय! माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील 16 आणि 20 नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत.’
दरम्यान, ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ या पुस्तकातील पानाचे ट्विट करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील तपस यंत्रणेच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व कारवाया या देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार होत असतात असाच सूचकइशारा या पुस्तकातील पानांमधून देण्यात आला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्षाची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे.





