Asia Cup 2023 : आशिया करंडकमध्ये #INDvPAK सामना होणे अत्यंत गरजेचे अन्यथा ‘एसीसी’चा…

दुबई  – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातील संकटे काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने आशिया क्रिकेट समितीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.  या स्पर्धेतील भारताचे सामने अन्यत्र देशात हलवण्यात येणार असून पाकिस्तानच्याच आयोजनात ही स्पर्धा व त्यातील अन्य सामने पाकिस्तानमध्येच होणार आहेत. मात्र, आशिया क्रिकेट समितीच्या माध्यम करारत भारत व पाकिस्तान यांच्यात सामना होणे … Continue reading Asia Cup 2023 : आशिया करंडकमध्ये #INDvPAK सामना होणे अत्यंत गरजेचे अन्यथा ‘एसीसी’चा…