फणी चक्रीवादळानंतर ‘आसाम’ला भूंकपाचा धक्का

नवी दिल्ली – फणी चक्रीवादळानंतर आता आसामला शनिवारी संध्याकाळी 4.33 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी नोंदवण्यात आली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू भारत-म्यानमार सीमा क्षेत्राच्या (नागालँड) आसपास होता. भूंकपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे कोणतेही वृत्त आलेले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.