All England Open 2024 (Badminton) : पी.व्ही. सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात….

All England Open Badminton Championships 2024 : –  दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला गुरुवारी ऑल इंग्लंड ओपन 2024 महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत गतविजेत्या प्रजासत्ताक कोरियाच्या (Republic of Korea ) ‘एन से यंग’ कडून पराभव पत्करावा लागला. यासह तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. बॅडमिंटन क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेल्या पीव्ही सिंधूला बीडब्लूएफ ( BWF … Continue reading All England Open 2024 (Badminton) : पी.व्ही. सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात….