\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt) on
\n
\nदरम्यान, आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अखेरच्यावेळी तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यात तिचा गिटार दिसला होता. याशिवाय तिने काही दिवसांपूर्वी एक फोटोही शेअर केला होता, ज्याद्वारे तिने स्वतःचे केस कापल्याचे सांगितले होते. वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास आलिया भट्ट लवकरच “ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे. यात आलियासह रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.