‘काश! मैं भी लड़का होती’; कोलकतामधील घटनेवर आयुष्यमानची कविता वाचून मनं होईल सुन्न…

Ayushmann Khurrana Poem| कोलकात्याच्या सरकारी आरजी कार हॉस्पिटलमधील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटने संपूर्ण देश हादरला असून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत डॉक्टरांनी देखील काम बंद आंदोलन केले आहे. बॉलिवूड कलाकारांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. यातच आता अभिनेता आयुष्मान खुराना याने कोलकातामधील संतापजंनक घटनेवर एक कविता लिहिली आहे.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणावरील कवितेचे बोलं ‘काश! मैं भी लड़का होती’ असे आहेत. आयुष्मानने सोशल मीडियावर अकाऊंटवर कवितेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही कविता वाचल्यानंतर मन सुन्न होते आणि आपसूकपणे डोळ्यातून पाणी येते.
View this post on Instagram
आयुष्मान खुरानाची कविता
काश मैं भी लड़का होती
मैं भी बिना कुंडी लगाकर सोती, काश मैं भी लड़का होती।
झल्ली बनकर दौड़ती उड़ती सारी रात दोस्तों के साथ फिरती, काश मैं भी लड़की होती।
कहते सुना है सबको कि लड़की को पढ़ाओ-लिखाओ सशक्त बनाओ।
और जब पढ़-लिखकर डॉक्टर बनती तो मेरी मां ना खोती उसकी आंखों का मोती,
काश मैं भी लड़का होती।
36 घंटे का कार्य दुश्वार हुआ, बहिष्कार हुआ, बलात्कार हुआ, पुरुष के वहशीपन से साक्षात्कार हुआ।
काश! उन पुरुषों में भी थोड़े से स्त्रीपन की कोमलता होती।
काश मैं ही लड़का होती।
कहते हैं सीसीटीवी नहीं था, होता भी तो क्या होता।
एक पुरुष सुरक्षाकर्मी जो उस पर नजर रखता, उसकी नजर भी कितनी पाक होती?
काश में एक लड़का होती।
अगर मैं एक लड़का होती शायद आज मैं भी जिंदा होती।
दरम्यान, आयुष्यमानची ही कविता वाचल्यानंतर अनेकांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आयुष्यमाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आयुष्यमानप्रमाणे आलिया भट्ट, विजय वर्मा, मलायका अरोरा, ऋचा चढ्ढा, परिणीती चोप्रा आणि सोनाक्षी सिन्हा या बॉलिवूड सेलिब्रेटींनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
हेही वाचा:





