नागपूरच्या बाबतीत उमेदवार बदलणं आणि घोडेबाजार करूनही मतदारांनी भाजपालाच पाठबळ असल्याचं दाखवून दिलं. वसंत खंडेलवाल यांच्याकडेही वंचित, श्रमिक घटकांनी भाजपाच्या मागे उभे असल्याचं दाखवून दिलं. १७६ मतांनी बावनकुळे आणि १८६ मतांनी वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत”, असे दरेकर म्हणाले आहेत.
\n“जनतेत जी प्रचंड नाराजी होती, त्याचं प्रतिबिंब नागपूर आणि अकोल्यात उमटलं. सरकार म्हणून राज्यकारभार करण्यात हे सरकार अपयशी ठरलंय, त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत आलं आहे. या सरकारची सरकार चालवण्याची क्षमता नाही याची चर्चा राज्यभर होतेय हे या निवडणुकांनी दाखवून दिलं”, असे ते म्हणाले.
\nदरम्यान, यावेळी बोलताना प्रविण दरेकर यांनी नाना पटोलेंची काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही सुरू असल्याचं म्हटलं आहे. “नाना पटोलेंची मनमानी आणि एकाधिकारशाही काँग्रेसमध्ये चालू आहे. त्याचं प्रत्यत्तर या निवडणुकांमध्ये दिसतंय. राज्यातली जनता भाजपाच्या पाठिशी आहे हे पुन्हा दिसून आले आहे.
\nनाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर स्थानिक काँग्रेसची नाराजी आहे. उमेदवारी बदलल्यानंतर त्या उमेदवाराने मुद्दा प्रतिष्ठेचा केला. नागपूरची बुद्धिजीवी वैचारिक भूमिका असणारे मतदार भाजपाच्या मागे उभे राहिले. नाना पटोलेंच्या एकाधिकारशाहीचा काँग्रेसच्याच लोकांनी पर्दाफाश केल्याचं दिसून आलं आहे”, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
\n“आमच्या मतापेक्षा जास्त मतं पडली. काँग्रेसची मतं फुटली. हे सरकार पूर्णपणे वसुली सरकार आहे. भ्रष्टाचाराने पोखरलेलं सरकार आहे. अशा वेळी जनतेनं रोष दाखवून दिला की तुम्ही काम करण्याच्या योग्यतेचे नाही”, असेही ते म्हणाले.
\n“मुख्यमंत्र्यांनी पक्षात आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्रीपद असताना गावापासून वरपर्यंत ज्या निवडणुका होत आहेत तिथे शिवसेनेची अधोगती होताना दिसत आहे. अशा वेळी पक्षाचा अकोल्याचा आमदार पडतो, यावरून शिवसेनेचा काऊंटडाऊन कसा होतोय, हे अधोरेखित झालं आहे”, अशा शब्दात प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
\nदरम्यान प्रविण दरेकर यांच्याप्रमाणेच भाजपा आमदार आशिष शेलार यांनी देखील या विजयावरून महाविकास आघाडीवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"“अकोल्याचा आमदार पडतो म्हणजे शिवसेनेचा काऊंटडाऊन…”; निवडणुकीतील विजयावर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/udahv-darelarjfzsjglfdbn.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/akola-mla-falls-means-shiv-senas-countdown-pravin-darekars-reaction-on-election-victory#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/udahv-darelarjfzsjglfdbn.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/akola-mla-falls-means-shiv-senas-countdown-pravin-darekars-reaction-on-election-victory#webpage","name":"“अकोल्याचा आमदार पडतो म्हणजे शिवसेनेचा काऊंटडाऊन…”; निवडणुकीतील विजयावर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया","url":"https://www.dainikprabhat.com/akola-mla-falls-means-shiv-senas-countdown-pravin-darekars-reaction-on-election-victory","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/akola-mla-falls-means-shiv-senas-countdown-pravin-darekars-reaction-on-election-victory#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/12/udahv-darelarjfzsjglfdbn.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/akola-mla-falls-means-shiv-senas-countdown-pravin-darekars-reaction-on-election-victory#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/akola-mla-falls-means-shiv-senas-countdown-pravin-darekars-reaction-on-election-victory","name":"“अकोल्याचा आमदार पडतो म्हणजे शिवसेनेचा काऊंटडाऊन…”; निवडणुकीतील विजयावर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया"}}]}}}