ऋषभ पंत टी-२० क्रिकेटमध्ये खेळवण्याचा पात्रतेचा आहे का? माजी खेळाडूचा सवाल!

ऋषभ पंत ( Rishabh Pant ) टी-२० फॉरमॅटमध्ये सातत्याने फ्लॉप ठरत आहे. भारतीय संघात खेळताना मागील काही सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. पंतच्या खराब कामगिरीनंतर त्याच्यावर टीका सुरु झाली आहे. माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने थेट पंतच्या संघातील निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऋषभ पंत खरोखरच टी-२० संघात स्थान देण्यास पात्र … Continue reading ऋषभ पंत टी-२० क्रिकेटमध्ये खेळवण्याचा पात्रतेचा आहे का? माजी खेळाडूचा सवाल!