महा विकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये

Updated On:

बारामती( प्रतिनिधी) – महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये, अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत थेट इशारा दिला आहे.

अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद दिल्याचे विधान संजय राऊत यांनी केल्यानंतर आज बारामतीत अजित पवार यांना पत्रकारांनी या बाबत विचारणा केल्यानंतर पवार यांनी रोखठोक शैलीत राऊत यांना इशारा दिला.

कॉंग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना, शिवसेनेत उध्दव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीत शरद पवार यांना कोणाला मंत्री करायचे याचा अधिकार आहे. त्यामुळे ते या बाबतचा निर्णय घेत असतात. महाविकास आघाडीबद्दल त्रयस्थाने वक्तव्य करणे समजू शकतो, पण घटक असलेल्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

आणखी संबंधित बातम्या

Sanjay Raut : "आमच्यावर दांडुके चालवा, बंदुका रोखा, आम्ही निवडणूक आयोगावर जाणारच"; संजय राऊतांचं सरकारला ओपन चॅलेंज

2026-10-06 10:47:08

Sanjay Raut : "आमच्यावर दांडुके चालवा, बंदुका रोखा, आम्ही निवडणूक आयोगावर जाणारच"; संजय राऊतांचं सरकारला ओपन चॅलेंज

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

2026-10-06 05:00:33

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट

2026-10-05 11:24:41

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट

Al Qaeda Threat: ‘युद्ध अजून संपलेलं नाही’! 9/11 नंतर पुन्हा विमानांवर हल्ल्याची धमकी ; अल-कायदाच्या इशाऱ्याने खळबळ

2026-10-04 12:08:17

Al Qaeda Threat: ‘युद्ध अजून संपलेलं नाही’! 9/11 नंतर पुन्हा विमानांवर हल्ल्याची धमकी ; अल-कायदाच्या इशाऱ्याने खळबळ

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

2026-10-04 11:10:03

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."