Video : राज्यातील राजकीय परिस्थितीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले; “सरकार टिकवण्यासाठी…”

Updated On:

मुंबई – महाराष्ट्रात सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर आपली भूमिका मांडत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी पक्ष शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. यापेक्षा दुसरी कोणतीही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे जे आमदार गुवाहाटीला गेले, त्यापैकी दोन आमदार परत आले आहेत. त्यांनी जे काही घडले ते सविस्तर सांगितले. तसेच गुवाहाटीमधील इतर आमदारांनी परत यावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे व त्यांच्या नेत्यांनी केले आहे. या राजकीय घडामोडींवर व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आणखी संबंधित बातम्या

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

2026-10-06 05:00:33

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

2026-10-04 09:03:29

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

Raghav Chadha : "पंजाबला अमली पदार्थमुक्त करण्याची भाजपची क्षमता" ; राघव चड्ढा यांचं मोठं वक्तव्य

2026-10-01 12:53:10

Raghav Chadha : "पंजाबला अमली पदार्थमुक्त करण्याची भाजपची क्षमता" ; राघव चड्ढा यांचं मोठं वक्तव्य

Ganesh Visarjan Pune : 'एवढाच निरोप सांगा बाप्पाला...’; गणेश विसर्जनादिवशी अजित पवारांची आठवण, पुण्यातील बॅनरने वेधले लक्ष

2026-09-25 10:29:07

Ganesh Visarjan Pune : 'एवढाच निरोप सांगा बाप्पाला...’; गणेश विसर्जनादिवशी अजित पवारांची आठवण, पुण्यातील बॅनरने वेधले लक्ष

Rohit Pawar : विकासकामे थांबवून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची सरकारकडे मागणी

2026-09-20 19:30:20

Rohit Pawar : विकासकामे थांबवून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची सरकारकडे मागणी