अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूर परिस्थितीचा घेणार आढावा; पहा व्हिडिओ

Updated On:

गडचिरोली – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीने राज्य शासनाच्यावतीने करण्यात यावी, असे अजित पवार  यांनी सांगितले.

पहा व्हिडिओ 

आणखी संबंधित बातम्या

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

2026-10-06 05:00:33

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

Pankaja Munde : "सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल" - पंकजा मुंडे

2026-10-05 18:12:55

Pankaja Munde : "सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल" - पंकजा मुंडे

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

2026-10-04 09:03:29

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

Vijay Wadettiwar : 'दुष्काळग्रस्त यादीत मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकते माप'; राज्य सरकार राजकीय भेदभाव करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

2026-09-29 19:09:11

Vijay Wadettiwar : 'दुष्काळग्रस्त यादीत मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकते माप'; राज्य सरकार राजकीय भेदभाव करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

Manoj Jarange : मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू.! मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, केला गंभीर आरोप

2026-09-28 16:29:45