\n

यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सुजय विखेंलांवर टीका केली आहे. अजित पावर म्हणाले,विमानातील व्हिडिओचा आणि फोटोंचा कोणी अतिरेक करु नये, पण लोकप्रतिनिधींनी सगळ्या गोष्टींची शहानिशा करुनच आपलं काम केलं पाहिजे, उदाहरण सुजय विखेंचं असले तरी सर्वच पक्षातील लोकप्रतिनीधींनी या महामारीच्या संकटात सामंजस्य भूमिका घ्यायला हवी. असंही ते म्हणाले आहे.

\n

दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी परदेशातून आणलेली औषधे किंवा इंजेक्शने सरकारकडे जमा करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"सुजय विखे पाटलांनी दिल्लीतून आणलेल्या रेमडेसिव्हीरच्या साठ्याबाबत अजित पवार म्हणाले,…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/04/ajit-pawar01.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Priti Fulbandhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-said-about-the-stock-of-remedivir-brought-by-sujay-vikhe-patil-from-delhi#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/04/ajit-pawar01.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-said-about-the-stock-of-remedivir-brought-by-sujay-vikhe-patil-from-delhi#webpage","name":"सुजय विखे पाटलांनी दिल्लीतून आणलेल्या रेमडेसिव्हीरच्या साठ्याबाबत अजित पवार म्हणाले,…","url":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-said-about-the-stock-of-remedivir-brought-by-sujay-vikhe-patil-from-delhi","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-said-about-the-stock-of-remedivir-brought-by-sujay-vikhe-patil-from-delhi#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/04/ajit-pawar01.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-said-about-the-stock-of-remedivir-brought-by-sujay-vikhe-patil-from-delhi#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-said-about-the-stock-of-remedivir-brought-by-sujay-vikhe-patil-from-delhi","name":"सुजय विखे पाटलांनी दिल्लीतून आणलेल्या रेमडेसिव्हीरच्या साठ्याबाबत अजित पवार म्हणाले,…"}}]}}}

सुजय विखे पाटलांनी दिल्लीतून आणलेल्या रेमडेसिव्हीरच्या साठ्याबाबत अजित पवार म्हणाले,…

Updated On:

नगर  – शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून करोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता. सलग आठ दिवस रुग्ण संख्या साडेतीन हजारांच्या पुढे होती. मात्र, दोन दिवसांपासून रुग्ण संख्येचा आलेख उतरता आहे. गेल्या चोवीस तासांत दोन हजार 655 जणांना करोनाची बाधा झाली असून, कालच्या पेक्षा आज दोनशेने रुग्ण संख्या घटली आहे.

असं असले तरी काही दिवसांपूर्वी रेमडेसिविर इंजेक्‍शनचा नगरमध्ये काळाबाजार होत असल्याच्या चर्चा होत्या. भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी विशेष विमानाने चा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या साठ्याचे वाटप झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. फेसबुकवर शेअर केलेल्या या व्हिडियोवरून सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. ठाकरे सरकारमधील नेते या व्हिडियोवर प्रश्न उपस्थित करीत आहे. 

यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सुजय विखेंलांवर टीका केली आहे. अजित पावर म्हणाले,विमानातील व्हिडिओचा आणि फोटोंचा कोणी अतिरेक करु नये, पण लोकप्रतिनिधींनी सगळ्या गोष्टींची शहानिशा करुनच आपलं काम केलं पाहिजे, उदाहरण सुजय विखेंचं असले तरी सर्वच पक्षातील लोकप्रतिनीधींनी या महामारीच्या संकटात सामंजस्य भूमिका घ्यायला हवी. असंही ते म्हणाले आहे.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी परदेशातून आणलेली औषधे किंवा इंजेक्शने सरकारकडे जमा करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. 

आणखी संबंधित बातम्या

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

2026-10-06 21:59:12

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

Newasa News : आत्महत्येच्या सावटातून मुलांना वाचवण्यासाठी सौंदाळा सरसावले; गावात उभारणार मानसिक सुरक्षेचे कवच!

2026-10-03 18:10:21

Newasa News : आत्महत्येच्या सावटातून मुलांना वाचवण्यासाठी सौंदाळा सरसावले; गावात उभारणार मानसिक सुरक्षेचे कवच!

Newasa News : अतिक्रमण आणि वीज चोरी खपवून घेणार नाही; नेवाशात पोलीस अधीक्षकांचा गणेश मंडळांना सज्जड इशारा!

2026-09-07 18:47:17

Newasa News : अतिक्रमण आणि वीज चोरी खपवून घेणार नाही; नेवाशात पोलीस अधीक्षकांचा गणेश मंडळांना सज्जड इशारा!

Newasa News : नेवाशात भटक्या कुत्र्यांचा हैदोस! प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषण, क्रिकेट पॅड लावून अनोखा निषेध

2026-09-03 19:18:43

Newasa News : नेवाशात भटक्या कुत्र्यांचा हैदोस! प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषण, क्रिकेट पॅड लावून अनोखा निषेध

Newasa News : भेंडा बुद्रुकमध्ये संत नागेबाबा यात्रोत्सव उत्साहात सुरु; भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

2026-08-31 18:56:14

Newasa News : भेंडा बुद्रुकमध्ये संत नागेबाबा यात्रोत्सव उत्साहात सुरु; भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी