#AjitPawar : पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल, म्हणाले “मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा केला तर..”

मुंबई – शिवसेनेचे 40 आमदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. उद्या मनसेचा एक आमदार आहे. त्या आमदाराने पक्षावर दावा केल्यास त्यांना पक्ष देणार का?’, असा परखड प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अनेकांच्या मनात लोकशाहीबद्दल संदिग्धता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी … Continue reading #AjitPawar : पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल, म्हणाले “मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा केला तर..”