NCP : निवडणूक आयोगाच्या निकालावर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “हा निर्णय धक्कादायक,आता आम्ही…”

Ajit Pawar Gets NCP Party and Symbol  : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकांआधी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे. या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे ज्येष्ठ … Continue reading NCP : निवडणूक आयोगाच्या निकालावर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “हा निर्णय धक्कादायक,आता आम्ही…”