एडिटेड असूनही का वाटतोय रिअल
\nझालं असं की नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली होती. त्यामध्ये सलमान ऐश्वर्या देखील होते. ते दोघेही आपल्या आपल्या वेग वेगळ्या वेळेत कार्यक्रमाला उपस्थित होते. अशात नेटकऱ्यांनी याच कार्यक्रमातील दोघांचे फुटेज घेऊन एडिट केल्याने ते अतिशय तंतोतंत वाटत आहे.