हेही वाचा – Mohammed Siraj : ‘बस करा!’ चाहत्यांच्या घोषणाबाजीवर संतापला सिराज; गौतम गंभीरसाठी राहिला उभा, पाहा VIDEO
\nऑलिम्पिक 2036 ची दावेदारी मजबूत होईल –
\n\n\n#Watch | From 2010 to 2030, India returns to the #CommonwealthGames stage with unmatched ambition.
\nThe centenary edition on Indian soil will inspire millions and ignite the dreams of future champions. #CWG2030InBHARAT @YASMinistry @Media_SAI@mansukhmandviya @MIB_India pic.twitter.com/1uMrI3Uwh4
\n— DD News (@DDNewslive) November 26, 2025
\nकॉमनवेल्थ गेम्स 2030 यजमानपदामुळे ऑलिम्पिक गेम्स 2036 च्या यजमानपदासाठी भारताची दावेदारी मजबूत होईल. भारत 2036 च्या ऑलिम्पिक गेम्सच्या यजमानपदाची तयारीही करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताने ऑलिम्पिक गेम्स 2036 चे यजमानपद मिळवण्यासाठी दावेदारी सादर केली होती.