अग्निपथ योजनेमुळे तरूणांचे स्वप्न उद्धवस्त – राहुल गांधी

पानिपत – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संरक्षण दलांमधील भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेवरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्या योजनेने तरूणांचे स्वप्न उद्धवस्त केल्याचा आरोप राहुल यांनी केला. कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणातून मार्गक्रमण करत आहे. त्या यात्रेचा भाग असणाऱ्या पानिपतमधील सभेत राहुल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने तरूणांना रोजगार पुरवण्याचे दिलेले … Continue reading अग्निपथ योजनेमुळे तरूणांचे स्वप्न उद्धवस्त – राहुल गांधी