Parliament Session : अग्निवीर ही ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची’ कल्पना – राहुल गांधी

नवी दिल्ली – अग्निवीर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची(आरआरएस) कल्पना असून ती अजित डोवाल यांनी सैन्यावर लादली आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. ते लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि केंद्राच्या अग्निवीर योजनेवर जोरदार निशाणा साधला. “भारत … Continue reading Parliament Session : अग्निवीर ही ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची’ कल्पना – राहुल गांधी