त्र्यंबकेश्वर वादानंतर महाराज म्हणाले,मुस्लिम बांधवांना विनंती करतो की,’मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी’

Updated On:

मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमधील कथित घटनेची  सगळीकडे चर्चा होत आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर काही मुस्लीम समाजाच्या व्यक्तींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यासंदर्भात प्रतिदावेही समोर येत असून खुद्द उरूस काढणाऱ्या संघटनेनंच आम्ही तसा कोणताही प्रयत्न केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. अशात आता या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.

तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आता या प्रकरणी साधू महंत आक्रमक झाले आहे. महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले महंत अनिकेतशास्त्री महाराज

महंत अनिकेतशास्त्री महाराज म्हणाले की, ‘त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या घटनेनंतर मी मुस्लिम बांधवांना विनंती करतो की भाईचाऱ्याच्या नात्याने आम्हालाही मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्याची परवानगी द्यावी, अन्यथा ही नोंटकी बंद करावी, असे महाराज यांनी म्हटले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Salunkhe : संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर गंभीर गुन्हा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

2026-10-03 18:09:53

Rahul Salunkhe : संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर गंभीर गुन्हा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ढोल वादनाचा ठेका

2026-09-25 13:48:18

Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ढोल वादनाचा ठेका

ST bus fail : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस बंद; कुरूळीजवळ चार तास वाहतूक कोंडी

2026-09-15 15:35:19

ST bus fail : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस बंद; कुरूळीजवळ चार तास वाहतूक कोंडी

NASHIK : आदिवासी विद्यार्थ्यांचे 13 दिवसांचे उपोषण अखेर मागे; 3 अधिकाऱ्यांचे निलंबन, कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

2026-09-04 21:48:39

NASHIK : आदिवासी विद्यार्थ्यांचे 13 दिवसांचे उपोषण अखेर मागे; 3 अधिकाऱ्यांचे निलंबन, कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

MHADA Scam : म्हाडा भूखंड घोटाळ्यात मोठी कारवाई! मंडळ अधिकाऱ्यासह 3 तलाठ्यांचे निलंबन; 197 बिल्डरांवर गुन्हे

2026-09-03 18:31:47

MHADA Scam : म्हाडा भूखंड घोटाळ्यात मोठी कारवाई! मंडळ अधिकाऱ्यासह 3 तलाठ्यांचे निलंबन; 197 बिल्डरांवर गुन्हे