Adani Case : माकप खासदाराचा मोदी सरकारला इशारा, म्हणाले “अन्यथा मिस्टर अदानी तुम्हाला…”

नवी दिल्ली – अदानी प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) केली जावी. योग्य पाऊले उचलण्यात अपयश आल्यास मिस्टर अदानी तुम्हाला अडचणीत आणतील, असा इशारा माकपचे खासदार जॉन ब्रिट्‌स यांनी मोदी सरकारला दिला. अदानी मुद्‌द्‌यावर चर्चा आणि जेपीसी चौकशी सरकार का टाळत आहे, असा सवाल ब्रिट्‌स यांनी राज्यसभेत बोलताना विचारला. हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेचा अहवाल म्हणजे एकप्रकारे … Continue reading Adani Case : माकप खासदाराचा मोदी सरकारला इशारा, म्हणाले “अन्यथा मिस्टर अदानी तुम्हाला…”