Adani Group : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अदानी समूहाला आणखी एक धक्का

नवी दिल्ली – सध्या घोटाळ्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसानीत गेलेल्या अदानी समूहाला आज सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी एका निकालामुळे झटका बसला आहे. या समूहाच्या चेन्नईत उभारण्यात आलेल्या तेलाच्या टाक्‍या आणि पाइपलाइन तोडून टाकण्याचा हरित लवादाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे त्यांना आता तेथील ही कामे तोडून टाकावी लागणार आहेत. चेन्नई बंदरापासून चार किमी अंतरावर एन्नोर … Continue reading Adani Group : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अदानी समूहाला आणखी एक धक्का