अभिनेत्री नोरा फतेही झाली डीपफेक व्हिडिओची शिकार

Updated On:
अभिनेत्री नोरा फतेही झाली डीपफेक व्हिडिओची शिकार

nora fatehi – गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड कलाकारांचे डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे. अशात आता अभिनेत्री  नोरा फतेहीचा डीप फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवर आता नोरा फतेहीने संताप व्यक्त केला आहे. व्हायरल होणाऱ्या डीप फेक व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एआई टेक्नोलॉजीचा वापर दीप फेक व्हिडिओ तयार केला जातो. या डीप फेक व्हिडिओची नोरा फातेही शिकर झाली आहे.

वास्तविक, लुलुमेलोन  नावाच्या इंस्टाग्राम हँडलने नोराचा एक डीपफेक व्हिडिओ शेअर केला आहे, जो ऑनलाइन शॉपिंगशी संबंधित आहे. या इन्स्टा पेजवर अभिनेत्रीचे असे व्हिडिओ यापूर्वीही पोस्ट केले आहेत.

आता नोरा फतेहीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर नोराने असंही लिहिलं आहे की, हे बघून मला धक्काच बसला आहे. नोरा फतेहीने या डीपफेक व्हिडिओवर आक्षेप घेतल्याने या प्रकरणाला आता वेग आला आहे.

नोरा फतेहीच्या आधी रश्मिका मंदान्ना आणि आलिया भट्टचे डीपफेक व्हिडिओ देखील चर्चेचा विषय बनले आहेत. या चित्रपटात नोरा दिसणार आहे.

नोरा फतेहीच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे, झाल्यास सध्या ती तिच्या आगामी ‘क्रॅक’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात नोरा फतेही अभिनेता विद्युत जामवालसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांची उत्कंठा वाढवून ठेवली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

2026-10-06 17:57:20

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

2026-10-06 16:57:55

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

2026-10-05 19:04:28

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'

2026-10-05 15:27:43

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'