“गृहमंत्रीपद तुम्हाला… नाय मला नगरविकास पाहिजे” सयाजी शिंदे यांनी टाकलेला तो Video Viral

Updated On:

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठीतील राजकीय वेब सिरीज ‘मी पुन्हा येईन’ चांगलीच चर्चेत आहे. सध्या राजकारणात होणाऱ्या उलथापालथी आणि त्यात मराठीत येणाऱ्या या सीरिजने सध्या प्रेक्षकांची चांगलीच उत्कंठा वाढवला आहे. या सिरीजचा ट्रेलर आल्यानंतर अनेकांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाची आठवण झाली होती. नुकतंच अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा सिरींजचा नवीन एक व्हिडीओ शेअर केलाय.

सयाजी शिंदे यांनी शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. २८ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये अभिनेता उपेंद्र लिमये आणि सयाजी शिंदे यांचा संवाद आहे. ज्यात उपेंद्र लिमये सयाजी शिंदेंना म्हणतात ठीक आहे मग तुम्ही गृहमंत्रीपद घ्या त्यावर सयाजी शिंदे म्हणतात, नाय मला नगरविकास मंत्रीपद हवय. त्यावर उपेंद्र लिमये पुन्हा म्हणतात बास का नगरविकास शिवाय मुख्यमंत्री म्हणजे बंदुकीशिवाय इन्स्पेकटर वाटेल का ?

मी पुन्हा येईनचा टीजर आणि ट्रेलर चांगलाच व्हायरल झालाय. त्यानंतर आता प्रेक्षकांना या सिरींजची आतुरता लागली आहे. ही सिरीज २९ जुलै ला प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. या सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशासाठी भाजपची रणनीती तयार? तब्बल 100 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता

2026-10-03 12:56:34

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशासाठी भाजपची रणनीती तयार? तब्बल 100 आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता

Pune News : मोबाईल फॉरमॅट केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

2026-10-01 18:16:37

Pune News : मोबाईल फॉरमॅट केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Vijay Wadettiwar : 'दुष्काळग्रस्त यादीत मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकते माप'; राज्य सरकार राजकीय भेदभाव करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

2026-09-29 19:09:11

Vijay Wadettiwar : 'दुष्काळग्रस्त यादीत मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकते माप'; राज्य सरकार राजकीय भेदभाव करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

Rahul Gandhi : राज ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये संवाद? राऊतांच्या दाव्याने मनसे इंडिया आघाडीत सहभाग होण्याच्या चर्चांना उधाण

2026-09-29 11:59:31

Rahul Gandhi : राज ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये संवाद? राऊतांच्या दाव्याने मनसे इंडिया आघाडीत सहभाग होण्याच्या चर्चांना उधाण