Maharashtra Politics : ‘हास्यजत्रा’ फेम सिनेअभिनेते प्रभाकर मोरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हास्यजत्रा’ फेम सिनेअभिनेते प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रभाकर मोरे यांची कोकण विभागीय सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी यावेळी नियुक्ती करण्यात आली. पक्षाची ध्येय-धोरणे जनमानसात रूजवण्याचा प्रयत्न प्रभाकर मोरे करतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त करत त्यांना … Continue reading Maharashtra Politics : ‘हास्यजत्रा’ फेम सिनेअभिनेते प्रभाकर मोरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश