Ujjain : विराट-अनुष्का महाकालेश्‍वराच्या दर्शनाला; पत्नी अनुष्काने सांगितले इथे येण्याचे कारण…पहा Video

उज्जेैन – भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, इंदूर कसोटी सामन्यात मोठा पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत शनिवारी सकाळी बाबा महाकालेश्‍वच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचला. यावेळी त्यांनी महाकाल मंदिरात देवाच्या दर्शनासोबतच आरतीही केली. विराट कोहली पारंपारिक पोशाखात दिसला तर पत्नी अनुष्काही पारंपारिक पोशाखात दिसली. … Continue reading Ujjain : विराट-अनुष्का महाकालेश्‍वराच्या दर्शनाला; पत्नी अनुष्काने सांगितले इथे येण्याचे कारण…पहा Video