Delhi : आम आदमी पक्षाच्या नेत्यांची बॅंक खाती जप्त करा; भाजपने केली मागणी

नवी दिल्ली – दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने केलेल्या सरकारी जाहींराती या केजरीवालांच्या राजकीय स्वरूपाच्या जाहींराती आहेत असे नमूद करीत केजरीवालांना 163.62 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर भाजपने मागणी केली की, दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची बॅंक खाती जप्त करून त्यातून या जाहीरातींची खर्च वसुल करण्यात यावा. माहिती आणि प्रचार संचालनालयाने … Continue reading Delhi : आम आदमी पक्षाच्या नेत्यांची बॅंक खाती जप्त करा; भाजपने केली मागणी