Delhi Mayor Election : भाजपनं दिल्ली गमावली, अखेर एमसीडीमध्ये आपचे सरकार

नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांनी भाजपच्या उमेदवार रेखा गुप्ता यांचा एकतर्फी पराभव केला. यामुळे दिल्लीच्या महापालिकेवर गेली पंधरावर्ष असलेली सत्ता आज अधिकृतपणे संपुष्टात आली आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करून आम आदमी पक्षाने बहुमत मिळवले असतानाही त्यांना अजून पर्यंत आपला महापौर बनवता आला … Continue reading Delhi Mayor Election : भाजपनं दिल्ली गमावली, अखेर एमसीडीमध्ये आपचे सरकार