\nमला कधी पैशांची चिंता भासली नाही, वडिलांचा घटस्फोट झाला त्यामुळे देखील मी डिप्रेशनमध्ये नाही, माझ्या मित्रांनीही कधी कोणत्या गोष्टीसाठी माझ्यावर दबाव टाकला नाही. 6 वर्षांची असताना मला टीबी झाला होता तेव्हाही मला एवढे दु:ख जाणवत नव्हते, असेही इराने म्हटले आहे.\n
मी 14 वर्षांची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते. तेव्हा मला काय होत आहे याची कल्पना नव्हती, मात्र हे मी माझ्यासोबत कसे होऊ दिले याचा विचार करून मला वाईट वाटत होते. पण तो देखील एवढा मोठा धक्का नव्हता, ज्यामुळे मी डिप्रेशनमध्ये जाईल. मला नेमके समजतच नाही की मी का डिप्रेशनमध्ये आहे, असेही इराने म्हटले आहे.
\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"’14 वर्षाची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते’; अमिर खानच्या लेकीचा गौप्सस्फोट","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/11/1-Copy.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/aamir-khan-ira-khan-instagram-v1ideo-sexual-harassment#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/11/1-Copy.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/aamir-khan-ira-khan-instagram-v1ideo-sexual-harassment#webpage","name":"’14 वर्षाची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते’; अमिर खानच्या लेकीचा गौप्सस्फोट","url":"https://www.dainikprabhat.com/aamir-khan-ira-khan-instagram-v1ideo-sexual-harassment","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/aamir-khan-ira-khan-instagram-v1ideo-sexual-harassment#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/11/1-Copy.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/aamir-khan-ira-khan-instagram-v1ideo-sexual-harassment#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/aamir-khan-ira-khan-instagram-v1ideo-sexual-harassment","name":"’14 वर्षाची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते’; अमिर खानच्या लेकीचा गौप्सस्फोट"}}]}}}
’14 वर्षाची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते’; अमिर खानच्या लेकीचा गौप्सस्फोट
मुंबई – प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेते आमिर खान यांची मुलगी इरा खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ‘माझे लैंगिक शोषण झाले होते’, असा गौप्यस्फोट केला आहे.
इरा खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत डिप्रेशनमध्ये असल्याचे म्हटले होते. यावेळी तीने नेमके कारण सांगितले नव्हते. मात्र, आता तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लैंगिक शोषण झाले असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत इरा म्हणते की, मला कधी समजलेच नाही की मी का डिप्रेशनमध्ये आहे. अनेक दिवसांपासून हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र, मी अयशस्वी झाले, असे इराने म्हटले आहे.
मला कधी पैशांची चिंता भासली नाही, वडिलांचा घटस्फोट झाला त्यामुळे देखील मी डिप्रेशनमध्ये नाही, माझ्या मित्रांनीही कधी कोणत्या गोष्टीसाठी माझ्यावर दबाव टाकला नाही. 6 वर्षांची असताना मला टीबी झाला होता तेव्हाही मला एवढे दु:ख जाणवत नव्हते, असेही इराने म्हटले आहे.
मी 14 वर्षांची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते. तेव्हा मला काय होत आहे याची कल्पना नव्हती, मात्र हे मी माझ्यासोबत कसे होऊ दिले याचा विचार करून मला वाईट वाटत होते. पण तो देखील एवढा मोठा धक्का नव्हता, ज्यामुळे मी डिप्रेशनमध्ये जाईल. मला नेमके समजतच नाही की मी का डिप्रेशनमध्ये आहे, असेही इराने म्हटले आहे.