कोणाचे आमदार ‘अपात्र’? ठाकरे-शिंदे प्रकरणाचा निकाल LIVE

Updated On:

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज आमदार अपात्रतेचा निर्णय देणार आहेत. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर तब्बल १ वर्ष ८ महिन्यांनंतर आज आमदार अपात्रतेचा निर्णय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष याबाबतचा निर्णय आज देणार आहेत. निकालाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही डिजिटल प्रभातवर पाहू शकता.

Shivsena | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Aamdar Apatrata Prakaran | Vidhansabha Adhyaksha | MLA Disqualification | Live | Rahul Narvekar |

#Shivsena #UddhavThackeray #EknathShinde #MLA #mladisqualification #maharashtra #MaharashtraNews

आणखी संबंधित बातम्या

Eknath Shinde : काल एकनाथ शिंदेंनी डाव टाकला ! अन् आज आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसला थेट ताकद दाखवली

2026-04-01 20:00:01

Eknath Shinde : काल एकनाथ शिंदेंनी डाव टाकला ! अन् आज आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसला थेट ताकद दाखवली

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची पॉवर वाढणार! 'त्या' 2 नेत्यांची शिवसेनेत होणार एन्ट्री

2026-04-01 18:39:14

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची पॉवर वाढणार! 'त्या' 2 नेत्यांची शिवसेनेत होणार एन्ट्री

Vijay Shivtare : बापासाठी लेक झाली ढाल! शिवतारेंना मुलीकडून किडनीदान; पती शिवदीप लांडेंकडून कौतुकाची थाप

2026-03-31 13:18:47

Vijay Shivtare : बापासाठी लेक झाली ढाल! शिवतारेंना मुलीकडून किडनीदान; पती शिवदीप लांडेंकडून कौतुकाची थाप

Eknath Shinde : एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये! आमदार खासदारांवर सोपवली विशेष जबाबदारी; अचानक निर्णयामागचे कारण काय?

2026-03-31 11:53:56

Eknath Shinde : एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये! आमदार खासदारांवर सोपवली विशेष जबाबदारी; अचानक निर्णयामागचे कारण काय?

Eknath Shinde : शिंदेंच्या दोन मंत्र्यांना नारळ मिळणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

2026-03-31 08:50:42

Eknath Shinde :  शिंदेंच्या दोन मंत्र्यांना नारळ मिळणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण