नांदेडच्या तरुणाने लिहिले अजय देवगणला पत्र,’जंगली रम्मी ऑनलाईन गेमची जाहिरात करता मग, हा गेम खेळून तुम्ही किती पैसे जिंकले ?’