बैलगाडीतून दुचाकीची वरात; इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन

Updated On:

पुणे – पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीच्या विरोधात गुरूवारी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलन करण्यात आले. पेट्रोल व डिझेल ची किंमत दररोज वाढत आहे. 112 रुपये पेट्रोल झाले आहे तर डिझेलने सुद्धा शंभरी ओलांडली आहे. तेलांच्या दररोजच्या या दरवाढीच्या विरोधात बैलगाडीवर टू व्हिलर ठेवत प्रवास करून हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

मोदी सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेविका सायली वांजळे ,युवक प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, मयूर गायकवाड, युवक अध्यक्ष महेश हांडे, मनोज पाचपुते, सुशांत ढमढेरे, अब्दुल हाफिज, किशोर कांबळे, रुपेश संत, शरद दबडे , अविनाश भांड , किरण खैरे ,अमोल ननावरे, अजिंक्‍य पालकर, रोहन पायगुडे यांच्या सह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Mallikarjun Kharge : जनतेच्या कमाईची टप्प्याटप्प्याने लूट; मल्लिकार्जुन खर्गे यांचा राज्य सरकारवर आरोप

2026-05-23 19:43:50

Mallikarjun Kharge : जनतेच्या कमाईची टप्प्याटप्प्याने लूट; मल्लिकार्जुन खर्गे यांचा राज्य सरकारवर आरोप

Maharashtra Fuel Crisis : राज्यात महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा? मंत्री भुजबळांच्या विधानाने वाढली चिंता

2026-05-19 19:12:56

Maharashtra Fuel Crisis : राज्यात महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा? मंत्री भुजबळांच्या विधानाने वाढली चिंता

Petrol Diesel Shortage: पुण्यात इंधनाचा तुटवडा की फक्त अफवा ? पेट्रोल-डिझेल असोसिएशनकडून मोठा खुलासा

2026-05-17 05:45:03

Petrol Diesel Shortage: पुण्यात इंधनाचा तुटवडा की फक्त अफवा ? पेट्रोल-डिझेल असोसिएशनकडून मोठा खुलासा

Congress Protest : निवडणुका संपताच महागाईचा 'बॉम्ब'? काँग्रेसचा भाजप सरकारवर घणाघाती आरोप

2026-05-16 05:45:29

Congress Protest : निवडणुका संपताच महागाईचा 'बॉम्ब'? काँग्रेसचा भाजप सरकारवर घणाघाती आरोप

Chakan MIDC : चाकण एमआयडीसीला घरघर! गॅस सिलेंडर २ हजारांवर; कामगारांनी धरली गावची वाट

2026-04-13 03:00:42

Chakan MIDC : चाकण एमआयडीसीला घरघर! गॅस सिलेंडर २ हजारांवर; कामगारांनी धरली गावची वाट