सातारा | पर्यटनस्थळ चवनेश्वर येथे धुक्याची चादर

Updated On:
सातारा | पर्यटनस्थळ चवनेश्वर येथे धुक्याची चादर

सातारा : कोरेगाव, वाई आणि खंडाळा तालुक्याच्या सिमेवर वसलेल्या चवनेश्वर (ता.कोरेगाव) या गावास पर्यटनस्थळ क वर्ग दर्जा मिळाला आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवनचक्की उभारण्यात आल्या आहेत.

दोन दिवसापासून सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे.पावसाची संततधार, दाट धुके असे नयनरम्य दृश्य गुरुवारी सकाळपासून चवनेश्वर येथे अनुभवायला मिळाले.

कोरेगाव तालुक्यातील चवनेश्वर आणि सोळशी येथील डोंगररांगेवर पावसामुळे धुक्याची चादर पसरली होती.

आणखी संबंधित बातम्या

Farmers News : धुळ्यात पावसाची दडी; 31 जुलैनंतर पाऊस गायब, शेतकऱ्यांची चिंता वाढली

2026-09-03 22:10:03

Farmers News : धुळ्यात पावसाची दडी; 31 जुलैनंतर पाऊस गायब, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Scrub typhus : पावसाळ्यात वाढतोय स्क्रब टायफसचा धोका; घाबरू नका, वेळीच घ्या वैद्यकीय सल्ला!

2026-08-24 08:05:02

Scrub typhus : पावसाळ्यात वाढतोय स्क्रब टायफसचा धोका; घाबरू नका, वेळीच घ्या वैद्यकीय सल्ला!

Rain: जुलैचा धडाका, ऑगस्टमध्ये पावसाची दडी

2026-08-24 07:54:45

Rain: जुलैचा धडाका, ऑगस्टमध्ये पावसाची दडी

Vadgaon Maval : इंद्रायणीचे आगार बहरले ! ९५ टक्के भात लागवड पूर्ण

2026-08-23 08:42:52

Vadgaon Maval : इंद्रायणीचे आगार बहरले ! ९५ टक्के भात लागवड पूर्ण

Sangli : सांगलीत तब्बल 300 किलो गांजा जप्त; संशयित कोरेगाव तालुक्यातील

2026-08-20 19:52:40

Sangli : सांगलीत तब्बल 300 किलो गांजा जप्त; संशयित कोरेगाव तालुक्यातील