कोल्हापुरात मुंबई, पुणे प्रमाणे भव्य आयटी पार्क उभारणार – उद्योग मंत्री सुभाष देसाई

Updated On:

कोल्हापूर/प्रतिनिधी – मुंबई ,नवी मुंबई, पुणे- हिंजवडी प्रमाण कोल्हापुरात भव्य आयटी पार्कची निर्मिती करणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात केली आहे. यासंदर्भात उद्योजकांची आज मुंबईत बैठक होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

कोल्हापुरात एक मोठा उद्योग यावा यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचे प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नांना आता यश येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मुंबई पुण्याच्या धर्तीवर ती कोल्हापुरात मोठे आयटी पार्क उभारले जाणार असून त्यांन शंभर एकर जागेची उपलब्धता करून देण्यासाठी अनेक जण पुढे आल्याच देसाई यांनी म्हटल आहे. 

या आयटी पार्क मूळ अनेक तरुणांना रोजगार मिळणार असून कोल्हापुरच्या विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले आहे. याचबरोबर अनेक उद्योग कोल्हापुरात कसे येतील यासाठी आपण विशेष प्रयत्न करत असून त्यासंदर्भात अनेकांशी बोलणं देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच यासंदर्भात लवकरच करार सुद्धा होतील असे देखील त्यांनी म्हटले आहे

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

2026-10-07 22:53:07

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत कोंबलं; प्रियंका गांधीही रस्त्यावर झोपल्या, काय घडलं दिल्लीत?

2026-10-07 18:49:29

Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत कोंबलं; प्रियंका गांधीही रस्त्यावर झोपल्या, काय घडलं दिल्लीत?

INDIA Aghadi : राहुल गांधींची ताकद वाढली; माजी मंत्री थेट पक्षासह इंडिया आघाडीत सामील

2026-10-03 15:43:17

INDIA Aghadi : राहुल गांधींची ताकद वाढली; माजी मंत्री थेट पक्षासह इंडिया आघाडीत सामील

Congress News : काँग्रेसचा मोठा निर्णय ! 'या' नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

2026-10-02 22:47:42

Congress News : काँग्रेसचा मोठा निर्णय ! 'या' नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती