\n

उसाच्या शेतात किंवा घनदाट जंगलात त्याचा वावर असल्याने मनुष्यावर त्याने हल्ला केल्यानंतर वन विभागाचे डोळे उघडणार का, असा सवाल कासरसाई ग्रामस्थांनी केला आहे.

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"हिंजवडी : कासारसाई येथे मानवी वस्तीत बिबट्या; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण…पहा #Video","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/leo-Copy.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Swapnilhajare","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/a-leopard-entered-aniket-ankush-bawkars-bungalow-in-kasarasai-a-stones-throw-away-from-it-park-and-mauled-a-pet-puppy#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/leo-Copy.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/a-leopard-entered-aniket-ankush-bawkars-bungalow-in-kasarasai-a-stones-throw-away-from-it-park-and-mauled-a-pet-puppy#webpage","name":"हिंजवडी : कासारसाई येथे मानवी वस्तीत बिबट्या; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण…पहा #Video","url":"https://www.dainikprabhat.com/a-leopard-entered-aniket-ankush-bawkars-bungalow-in-kasarasai-a-stones-throw-away-from-it-park-and-mauled-a-pet-puppy","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/a-leopard-entered-aniket-ankush-bawkars-bungalow-in-kasarasai-a-stones-throw-away-from-it-park-and-mauled-a-pet-puppy#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/09/leo-Copy.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/a-leopard-entered-aniket-ankush-bawkars-bungalow-in-kasarasai-a-stones-throw-away-from-it-park-and-mauled-a-pet-puppy#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/a-leopard-entered-aniket-ankush-bawkars-bungalow-in-kasarasai-a-stones-throw-away-from-it-park-and-mauled-a-pet-puppy","name":"हिंजवडी : कासारसाई येथे मानवी वस्तीत बिबट्या; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण…पहा #Video"}}]}}}

हिंजवडी : कासारसाई येथे मानवी वस्तीत बिबट्या; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण…पहा #Video

Updated On:
हिंजवडी : कासारसाई येथे मानवी वस्तीत बिबट्या; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण…पहा #Video

हिंजवडी – आयटी पार्कपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कासारसाई येथील अनिकेत अंकुश बावकर यांच्या बंगल्यात घुसून बिबट्याने पाळीव कुत्र्याच्या पिल्लाचा फडशा पाडला.

या हल्ल्यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला असून, रात्रीच्या अंधारात कुत्र्याला घेऊन जातानाची दृश्‍य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यामुळे कासरसाई, नेरे भागात पुन्हा एकदा बिबट्याच्या उपद्रवी हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हनुमंत बावकर यांच्या घराजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे. यामध्ये बिबट्या परिसरात वावरताना व कुत्र्यांची शिकार करून त्याला घेऊन जाताना दिसत आहे. त्यामुळे कासारसाई परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात व जंगल भागात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

“संरक्षक भिंत असतानाही बंगल्यात घुसून बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. जर कुत्र्याच्या आवाजाने घरातील कोणी बाहेर आली असते तर कदाचित अनुचित प्रकार घडला असता. त्या दिवशी पहाटे 3 वाजता मी घरी आलो. हॉटेल व्यवसायामुळे माझे दररोज उशिरा घरी येणे असत. त्यामुळे घरातील सर्वजण धास्तावले आहेत. या भागात बिबट्याचा रोजच वावर असून, वनविभागाने त्वरित पिंजरे लावून त्याचा बंदोबस्त करावा.
– अनिकेत बावकर, व्यावसायिक

यापूर्वी बिबट्याने कासरसाई येथील शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्यांचा फडशा पाडला होता. आता तर थेट कंपाऊंडवरून उडी मारून तो पाळीव कुत्र्यांची शिकार करू लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

उसाच्या शेतात किंवा घनदाट जंगलात त्याचा वावर असल्याने मनुष्यावर त्याने हल्ला केल्यानंतर वन विभागाचे डोळे उघडणार का, असा सवाल कासरसाई ग्रामस्थांनी केला आहे.

 

आणखी संबंधित बातम्या

Leopard News: शाळकरी मुलांसमोर अचानक आला बिबट्या! महाळुंगेत भरदिवसा थरार; ग्रामस्थ आणि शेतकरी भयभीत

2026-10-04 03:45:20

Leopard News: शाळकरी मुलांसमोर अचानक आला बिबट्या! महाळुंगेत भरदिवसा थरार; ग्रामस्थ आणि शेतकरी भयभीत

Leopard Death : कराड-कोल्हापूर महामार्गावर कामेरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी ठार

2026-09-12 08:03:32

Leopard Death : कराड-कोल्हापूर महामार्गावर कामेरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी ठार

कराड-कोल्हापूर महामार्गावर कामेरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी ठार

2026-09-11 23:55:39

कराड-कोल्हापूर महामार्गावर कामेरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी ठार

Hinjawadi IT Park: आयटी पार्कच्या पुनरुज्जीवनासाठी १,७५६ कोटींचा मास्टरप्लॅन! सहा जोडरस्ते, मेट्रोसाठी ‘लास्ट माइल’ नेटवर्क

2026-09-09 07:57:15

Hinjawadi IT Park: आयटी पार्कच्या पुनरुज्जीवनासाठी १,७५६ कोटींचा मास्टरप्लॅन! सहा जोडरस्ते, मेट्रोसाठी ‘लास्ट माइल’ नेटवर्क

Shirur News : डिंग्रजवाडीत दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद

2026-09-02 21:22:09

Shirur News : डिंग्रजवाडीत दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद