#T20WorldCup : झिम्बाब्वेवरील विजयानंतरही नेदरलॅंडचे आव्हान संपुष्टात

ऍडलेड – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात नेदरलॅंडने झिम्बाब्वेवर 5 गडी राखून मात केली. मात्र, हा सामना जिंकल्यावरही त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांनी साखळीत स्वीकारलेले पराभवच त्यांना भोवले आहेत. या पराभवासह झिम्बाब्वेलाही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. A good performance from Netherlands to seal a victory against … Continue reading #T20WorldCup : झिम्बाब्वेवरील विजयानंतरही नेदरलॅंडचे आव्हान संपुष्टात