‘मशाल चिन्ह’ मिळावे यासाठी सहकार्य करावे, बिहारच्या समता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

मुंबई – बिहार राज्यातील समता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळाने समता पक्षाला पुन्हा एकदा मशाल चिन्ह मिळावे यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. अशी माहिती  मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवरून दिली आहे. दरम्यान, समता पक्ष हा बिहारमधील जुना पक्ष असून ‘मशाल’ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक … Continue reading ‘मशाल चिन्ह’ मिळावे यासाठी सहकार्य करावे, बिहारच्या समता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट