#Photo_Gallery: ‘पुणेरी पाटी’ ठरणार पोलिस-नागरिकांमध्ये सांस्कृतिक दुवा

Updated On:-9 फोटो
Photo 1
1 / 9

आणखी संबंधित फोटो

पुणे: पुणेरी पाट्या म्हटलं कि शब्दांचा खेळ खास पुणेरी शैलीतून शालजोडे मारण्याची पद्धत. त्यामध्ये विनोद, राग, चेतावणी ह्या सर्व गोष्टी येतात. पुण्यात अनेक ठिकाणी अश्या पाट्या नजरी पडतात. दरम्यान, पुणे शहर पोलिस व भारतीय कला प्रसारणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेरी पोलिस पाट्या उपक्रमाचा शुभारंभ पार पडला.

पुणेरी पाट्या वापरून पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यात सांस्कृतिक दुवा तयार होण्यासाठी हा उपक्रम राभवला असल्याची माहिती आहे. सदर कल्पना पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा

Pune Traffic Update: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक झाली एकेरी; नवीन मार्ग नक्की पाहा