\n

या मोहिमेदरम्यान संवाद करताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी हिंदी भाषाही शिकून घेतली. त्या दररोज 5 ते 6 तास ट्रेकिंग बूट घालून चालत असे. जेव्हा वासंती यांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना त्या एव्हरेस्टवर जाण्याची तयारी करत असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनाही विश्वास बसला नाही.

\n

8 दिवसांच्या चढाईनंतर त्या 5364 मीटर उंचीवर असलेल्या साउथ बेस कॅम्पवर पोहोचल्या. मोहिमेदरम्यान तीव्र चढाई, अरुंद रस्ते आणि खोल खड्डे यासारख्या अडचणी असूनही त्या दररोज 6 ते 7 तास चढाई करत असे. कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता व केवळ युट्यूबवरील व्हीडिओ पाहून वासंती यांनी ही कामगिरी केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे. माउंट एव्हरेस्टनंतर आता त्यांचे पुढचे लक्ष्य चीनच्या भिंतीला भेट देण्याचे आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"जिद्दीला सलाम! युट्यूबचे व्हीडिओ पाहून घेतले ट्रेकिंगचे प्रशिक्षण अन् थेट गाठले एव्हरेस्ट; 59 वर्षीय महिलेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/03/Everest-main.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Admin Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/author/adminprabhat/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/59-year-old-kerala-woman-reaches-everest-base-camp-watching-youtube-videos#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/03/Everest-main.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/59-year-old-kerala-woman-reaches-everest-base-camp-watching-youtube-videos#webpage","name":"जिद्दीला सलाम! युट्यूबचे व्हीडिओ पाहून घेतले ट्रेकिंगचे प्रशिक्षण अन् थेट गाठले एव्हरेस्ट; 59 वर्षीय महिलेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक","url":"https://www.dainikprabhat.com/59-year-old-kerala-woman-reaches-everest-base-camp-watching-youtube-videos","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/59-year-old-kerala-woman-reaches-everest-base-camp-watching-youtube-videos#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/03/Everest-main.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/59-year-old-kerala-woman-reaches-everest-base-camp-watching-youtube-videos#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/59-year-old-kerala-woman-reaches-everest-base-camp-watching-youtube-videos","name":"जिद्दीला सलाम! युट्यूबचे व्हीडिओ पाहून घेतले ट्रेकिंगचे प्रशिक्षण अन् थेट गाठले एव्हरेस्ट; 59 वर्षीय महिलेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक"}}]}}}

जिद्दीला सलाम! युट्यूबचे व्हीडिओ पाहून घेतले ट्रेकिंगचे प्रशिक्षण अन् थेट गाठले एव्हरेस्ट; 59 वर्षीय महिलेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

Updated On:
जिद्दीला सलाम! युट्यूबचे व्हीडिओ पाहून घेतले ट्रेकिंगचे प्रशिक्षण अन् थेट गाठले एव्हरेस्ट; 59 वर्षीय महिलेच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

Kerala woman reaches Everest Base Camp | तुमच्यात हिंमत असेल तर जगातील कोणतीही गोष्ट करणे सहज शक्य आहे, असे म्हटले जाते. तुम्ही जिद्दीच्या जोरावर प्रत्येक स्वप्न सहज पूर्ण करू शकता. हेच केरळच्या 59 वर्षीय वासंती चेरुवेत्तील यांनी सिद्ध केले आहे. 59 वर्षीय वासंती यांनी चक्क युट्यूब व्हीडिओ पाहून ट्रेकिंगचे धडे घेतले व एकटीने जगातील सर्वात उंच शिखर असलेले एव्हरेस्ट चढण्याची कामगिरी केली आहे.

केरळच्या रहिवासी असलेल्या वासंती चेरुवेत्तील यांनी वयाच्या 59 व्या वर्षी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचण्याची कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण घेतले नव्हते. हा टप्पा गाठण्यासाठी त्यांनी केवळ यूट्यूब व्हिडिओ पाहिले होते.

वासंती यांनी युट्यूबवरील व्हिडिओ पाहून ट्रेकिंग कसे करावे हे शिकून घेतले. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मोहिमेला सुरुवात झाली. नेपाळच्या सुर्के येथून त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर 8 दिवसांनी त्या एव्हरेस्टवरील साउथ बेस कॅम्पवर पोहोचल्या. या कामगिरीसाठी युट्यूबवरील व्हिडिओ पाहून त्यांनी जवळपास 4 महिने प्रशिक्षण घेतले.

या मोहिमेदरम्यान संवाद करताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी हिंदी भाषाही शिकून घेतली. त्या दररोज 5 ते 6 तास ट्रेकिंग बूट घालून चालत असे. जेव्हा वासंती यांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना त्या एव्हरेस्टवर जाण्याची तयारी करत असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनाही विश्वास बसला नाही.

8 दिवसांच्या चढाईनंतर त्या 5364 मीटर उंचीवर असलेल्या साउथ बेस कॅम्पवर पोहोचल्या. मोहिमेदरम्यान तीव्र चढाई, अरुंद रस्ते आणि खोल खड्डे यासारख्या अडचणी असूनही त्या दररोज 6 ते 7 तास चढाई करत असे. कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता व केवळ युट्यूबवरील व्हीडिओ पाहून वासंती यांनी ही कामगिरी केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे. माउंट एव्हरेस्टनंतर आता त्यांचे पुढचे लक्ष्य चीनच्या भिंतीला भेट देण्याचे आहे.

आणखी संबंधित बातम्या

Gyanesh Kumar : मलेशियन अभियंत्याच्या मृत्यूचे प्रकरण भोवले; ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध केरळमच्या गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

2026-10-04 16:30:28

Gyanesh Kumar : मलेशियन अभियंत्याच्या मृत्यूचे प्रकरण भोवले; ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध केरळमच्या गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

V. D. Satheesan : ज्ञानेश कुमार भाजपचे एजंट; केरळमचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांचा आरोप

2026-09-27 16:02:52

V. D. Satheesan : ज्ञानेश कुमार भाजपचे एजंट; केरळमचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांचा आरोप

V. D. Satheesan : कायदेशीर शिक्षणामध्ये काळाप्रमाणे बदल होणे गरजेचे आहे व्ही. डी. सतीसन यांनी व्यक्त केले मत

2026-09-14 21:45:01

V. D. Satheesan : कायदेशीर शिक्षणामध्ये काळाप्रमाणे बदल होणे गरजेचे आहे व्ही. डी. सतीसन यांनी व्यक्त केले मत

Accident News : केरळमध्ये भीषण अपघात! तमिळनाडूतील 8 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

2026-09-05 15:39:56

Accident News : केरळमध्ये भीषण अपघात! तमिळनाडूतील 8 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Liz Mejo: कोण आहे लिज मैजो? वयाच्या १९व्या वर्षी जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया २०२६चा किताब

2026-08-24 12:22:55

Liz Mejo: कोण आहे लिज मैजो? वयाच्या १९व्या वर्षी जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया २०२६चा किताब